Advertisement - Marathi Dialect Survey

डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था (अभिमत विद्यापीठ), पुणे.

प्रकल्प: मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण: प्रतिमांकन आणि आलेखन

जाहिरात

डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था (अभिमत विद्यापीठ), पुणे आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्यामराठीच्या बोलींचे सर्वेक्षण: प्रतिमांकन आणि आलेखनया संयुक्त प्रकल्पाच्या पूर्ततेसाठीकनिष्ठ प्रकल्प समन्वयक-१हे पदप्रकल्पाच्याकालावधीसाठी मानधन-तत्त्वावर करार पद्धतीने भरले जाणार आहे. तसेच या प्रकल्पासाठी २० प्रशिक्षणार्थींची ०६ आठवड्यांच्या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी या जाहिरातीद्वारे पात्र व अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

(अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक २८ नोव्हेंबर २०१)

  1. Advertisement
  1. Application form
  1. Click here to apply online


कुलसचिव

डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था

(अभिमत विद्यापीठ), पुणे ४११००६.


© 2020, Deccan College Post Graduate and Research Institute, Pune | Pageviews : Visitors Counter (from 1 March 2016)
Design and Developed by: Torna Informatics